¡Sorpréndeme!

Nitesh Rane स्वतःच्या बापाचं ऐकत नाही, दुसऱ्यांचं काय ऐकणार! - Kishori Pednekar| Narayan Rane| BJP

2022-08-26 6 Dailymotion

आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे यांना जाणीवपूर्वक टार्गेट केले जात आहे. टार्गेट करणारे दुसरे आहेत पण आमच्याच काट्याने काटा काढण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. कितीही प्रयत्न केले तरी त्यांच्या प्रयत्नांना यश मिळणार नाही. मुंबई महानगरपालिका शिवसेनाच जिंकणार. मुंबई महानगरपालिकेच्या भ्रष्टाचाराची चौकशी करायची असेल तर त्यांनी खुशाल करावी. पण हे विसरू नये की २५ मधील २० वर्ष ते आमच्या सोबतच होते

#KishoriPednekar #NarayanRane #NiteshRane #NileshRane #BMC #UddhavThackeray #AdityaThackeray #EknathShinde #BJP #Shivsena #Maharashtra #HWNews